Surprise Me!

BTS TADKA Ep 12: कलाकारांचे पडद्यामागचे अतरंगी नमुने | Behind The Scenes | Mulgi Zali Ho, Raja Ranichi Ga Jodi

2021-06-21 5 Dailymotion

टेलिव्हिजनवरील मालिकांमधील कलाकार शूटमध्ये खूप बिझी असतात पण त्यातूनही ते वेळ काढत ऑनसेट बरीच धमाल करतात. एखादा सीन कसा शूट होतो? behind सीन कलाकार काय मजा करतात? हे सर्व पाहूया या खास सेगमेंट्समध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale